शुभ मंगल "सावधान" चर्चासञ VS Matrimony/ विवाह स्वप्नपूर्ती यांच्या वतीने सामाजीक बांधिलकी जोपासण्याच्या ऐकमेव उद्देशाने आत्ता पर्यंत माळी समाजाचे 25 Offline मेळावे तसेच 100 Online मोफत वधू वर पालक परिचय मेळावे घेतले गेले आहेत. जबाबदारीची सामाजिक बांधिलकी या ब्रिंद वाक्याला केंद्र बिंदू ठेवून समाजाचा वेळ, पैसा तसेच फसवनुक होवू नये व आपल्या समाजातील मुला मुलींची वेळेत विवाह स्वप्नपूर्ती व्हावी म्हणून आम्ही सतत प्रयत्नशिल आहोत. त्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करत आहोत 100 व्या वधू वर आणि पालक परीचय मेळाव्याच्या निमित्ताने रविवार दि 22.12. 2024 राञी 08.00 वाजता आॅनलाईन (Online) शुभ मंगल "सावधान" या विषयावर मोफत चर्चासञ आयोजित केले आहे. हे चर्चासञ Online आहे. चर्चा सञामध्ये शुभ मंगल "सावधान" या विषयावर खालील मान्यवर आपले मोलाचे मार्गदर्शन करतील :- प्रमुख वक्ते श्री किशोर काळोखे सुपरिचित वक्ते आणि समुपदेशक प्रेरणा संवर्धन तज्ञ , सातारा डाॅक्टर सौ वसुधा अजय कर्णे मॅडम स्त्रीरोग चिकित्सक.. सामाजिक विषयावर परखड मत मांडणाऱ्या कुमारी पुजा शंकर इनामके औद्योगिक मानसशास्त्रज्ञ, समुपदेशक आणि मानसोपचारतज्ज्ञ, मानसशास्त्राचे प्राध्यापक अधिक माहितीसाठी संपर्क करा :- एक शेअर आपल्या समाजासाठी /आपल्याच मुला मुलींच्या कल्याणासाठी.
आपण पसंत केलेल्या स्थळांच्या माहितीची खातरजमा स्वतःच, आपले नातलग, मित्र मंडळी यांच्याद्वारे करून घ्यावी आणि नंतरच पूर्ण चौकशी आणि विचाराअंतीच लग्नासंदर्भात अंतिम निर्णय घ्यावा. भविष्यात काही प्रश्न उपस्थित झाल्यास त्यास संस्था अथवा संस्था चालक संयोजक जबाबदार राहणार नाहीत याची नोंद घ्यावी.